शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावाचे बिल्टतर्फे खोलीकरण

By admin | Updated: June 20, 2015 02:04 IST

बीजीपीपीएल कंपनीच्या सामाजिक दायित्त्व विभागाने शासनाच्या जलशिवार योजनेला हातभार लावण्याच्या

बल्लारपूर : बीजीपीपीएल कंपनीच्या सामाजिक दायित्त्व विभागाने शासनाच्या जलशिवार योजनेला हातभार लावण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील कोर्र्टीमक्ता ग्रामपंचायतीच्या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्याची जबाबदारी घेतली. या योजनेचा शुभारंभ मंगळवारी कोर्टीमक्ता येथे करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, कोर्टीमक्ताचे सरपंच दिलीप सोयाम, उपसरपंच गोविंदा उपरे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी. गजभे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, बीजीपीपीएल कंपनीचे सामाजिक दायित्त्व विभाग प्रमुख नितीन देशमुख, अभियंता मार्टीन बोलगीर, अ‍ॅड. गणेश वरवाडे, प्रवीण शिवणकर, अ‍ॅड. पवन मेश्राम यांची उपस्थिती होती.निसर्गाच्या पाण्याची साठवणूक करून सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. यासाठी उद्योगाकडून मदत घेतली जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी बिल्ट उद्योगाने कोर्टिमक्ता येथील मामा तलावाची निवड केली. यासाठी साधन बिल्टने उपलब्ध करून दिले असून इंधन खर्च शासन देत आहे. (शहर प्रतिनिधी)