शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: March 2, 2015 01:10 IST

अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मनमोहनसिंग सरकारने ३१ महिला खासदारांच्या संसदीय समितीचे गठन केले होते.

चंद्रपूर : अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मनमोहनसिंग सरकारने ३१ महिला खासदारांच्या संसदीय समितीचे गठन केले होते. या शिफारशींची अंमलबजावणी करा, या मागणीला घेऊन स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी अंगणवाडी महिल्यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषणात संध्या बुटले म्हणाल्या, केंद्र शासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींना तत्कालिन केंद्र सरकारने तसेच अच्छे दिन वाल्या मोदी सरकारने कचऱ्याची टोपली दाखविली आहे. अंगणवाडी सेविकांना महागाई भत्त्यासह किमान वेतन लागू करा, पेंशन, प्राव्हीडंट फंड योजनेचा लाभ द्या, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र मोदी सरकारनेदेखील तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे. शोभा बोगावार यांनी देखील केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणावर सडकून टिका केली व अंगणवाडी महिलांचे शोषण बंद करा अशी मागणी लावून धरली. प्रा. दहीवडे म्हणाले, गरिबांचे नाव घेऊन पैसेवाल्याचे काम करणारे हे शासन आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांना गरीब आठवतो. शेतमजुर तथा आदिवासीचा उल्लेख जाणिवपूर्वक केला जातो. मात्र निवडुन आल्यावर भांडवलदारांचे घर कसे भरता येईल याचीच चिंता यांना लागलेली असते, असे ते म्हणाले. वर्षा तिजारे यांनी आभार मानले. आंदोलनाच्या यशस्वीकरीता वामन बुटले, अजय किनेकर, विजय चौधरी, देवराव लोहकरे, शारदा लेनगुरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)