सरदार पटेल वाॅर्डात समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:49+5:302021-09-25T04:28:49+5:30

या निवेदनात स्थानिक सरदार पटेल वाॅर्डातील सवारी बंगल्याजवळील हनुमान मंदिरातील गट्टू लावणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंचची व्यवस्था करणे. रामचंद्र ...

Mountain of problems in Sardar Patel ward | सरदार पटेल वाॅर्डात समस्यांचा डोंगर

सरदार पटेल वाॅर्डात समस्यांचा डोंगर

Next

या निवेदनात स्थानिक सरदार पटेल वाॅर्डातील सवारी बंगल्याजवळील हनुमान मंदिरातील गट्टू लावणे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंचची व्यवस्था करणे. रामचंद्र ओदेलु गुडीकंदुला यांचे घरापासून तर हरीकेश पेरका यांच्या घरापर्यंत नळाच्या पाईपलाईन खोदकामाचे काम केले असून अजूनही ते दुरुस्ती करून गट्टू लावलेले नाही. ते दुरुस्ती करून गट्टू लावणे, संततधार पावसाने तुडुंब भरलेल्या व कचरा व घाण असलेल्या नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अंडरग्राऊंड नाली करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष मेघा भाले, जिशान सिद्दीकी, हुसेन सिद्दीकी, राजा पेरका, वेणु इंजपुरी, पवन कलवल, शेखर पेरका, श्रीकांत पेरका, शांती गुगलोत, सपना अड्डूरी, आइशा इंजपुरी उपस्थित होते.

240921\img-20210923-wa0315.jpg

उप मुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन देताना एड.मेघा भाले

Web Title: Mountain of problems in Sardar Patel ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.