मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या भेटीला ताडोबात! वर्षातील दुसरी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 20:28 IST2023-05-04T20:27:38+5:302023-05-04T20:28:10+5:30

Chandrapur News ताडोबात क्रिकेट जगतातील देव सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी पत्नी अंजली व मित्रांसोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये पाचव्यांदा मुक्कामी आला आहे.

Master blaster Sachin Tendulkar meets the tigers! Second visit of the year | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या भेटीला ताडोबात! वर्षातील दुसरी भेट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या भेटीला ताडोबात! वर्षातील दुसरी भेट

राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : वाघाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबात क्रिकेट जगतातील देव सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी पत्नी अंजली व मित्रांसोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये पाचव्यांदा मुक्कामी आला आहे. सचिनने गुरुवारी दुपारी कोलारा कोअर गेटमधून सफारी केली. या सफारीत सचिनला वाघांचे दर्शन झाले की नाही हे कळू शकले नाही.


  मास्टर ब्लास्टर भारतरत्न  चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरातील मित्रासोबत पाचव्यांदा मुक्कामी आला. गुरुवारी सचिनने आल्याआल्या कोलारा कोअर झोनमध्ये  सफारी केली.  सफारीत वाघाने सचिनला वाघांचे दर्शन झाले की नाही ही माहीती कळू शकले नाही  सचिन या वर्षात सचिनची दुसरी वेळ तर आतापर्यत ताडोबाची पाचवी भेट आहे.

Web Title: Master blaster Sachin Tendulkar meets the tigers! Second visit of the year