शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस येथे मार्कंडेय जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST

घुग्घुस : येथील पद्मशाली समाजाच्या वतीने श्री महामृत्युंजय महर्षी मार्कंडेश्वर जयंतीचे औचित्य साधून घुग्घुस वणी मार्गावरील वेकोलि वणी ...

घुग्घुस : येथील पद्मशाली समाजाच्या वतीने श्री महामृत्युंजय महर्षी मार्कंडेश्वर जयंतीचे औचित्य साधून घुग्घुस वणी मार्गावरील वेकोलि वणी क्षेत्राच्या मैदानासमोर पद्मशाली समाज भवनाचे भूमिपूजन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

रविवारी सकाळी श्री मार्कंडेश्वर महर्षी यांची पूजा व आरती, मंदिराचे भूमिपूजन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी घुग्घुस पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास गुडला, उपाध्यक्ष शंकर कटकुरवार, सचिव राहुल पप्पुलवार, विनोद कोट्टलवार, सहसचिव चंद्रकांत चीप्पावार, राजू येंगलवार, कोषाध्यक्ष श्रीरामुलू मामीडला, राजू चीप्पावार, महिला समितीच्या अध्यक्ष रविपूर्णा मंत्रिवार, उपाध्यक्ष विजया गुडला, सचिव सुषमा चीप्पावर, सहसचिव किरण कटकुरवार, पुष्पलता कटकुरवार, कोषाध्यक्ष रिता कोट्टलवार, सहकोषाध्यक्ष वंदना मुळेवार, सुमन गुंटुकवार सल्लागार समितीचे अनिल मंत्रीवार, गजानन बोंम्मावार, राजकुमार मुळेवार व समस्त समाज बांधव उपस्थित होते.