शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या भव्यतेबद्दल कुतूहल व आश्चर्य, भेट नोंदीत व्यक्त केले आहे. कुरकुटगट्टा येथे वृक्ष उभे होते. १९५८ ला याची उंची ३० मीटर एवढी होती. वनविभागाचे या वृक्षाकडे विशेष लक्ष होते.

ठळक मुद्देस्थानांतर करण्याचा वनविभागाचा निर्णय

बल्लारपूर : बल्लारपूर येथील कष्टभांडारात (वनडेपो) गेले ६० वर्षांपासून सुरक्षितपणे जपून ठेऊ न असलेले व आपली प्रचंउ लांबी तसेच आकाराच्या भव्यतेने लोकांमध्ये कुतूहूलाचा विषय ठरलेले दर्शनिय मोठे लाकूड येथून हलवून ते आता बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर असलेल्या बॉटीनिकल गार्डन येथे लविण्यात येणार आहे. तसा निर्णय वनविभागाने घेतला आहे.१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या भव्यतेबद्दल कुतूहल व आश्चर्य, भेट नोंदीत व्यक्त केले आहे. कुरकुटगट्टा येथे वृक्ष उभे होते. १९५८ ला याची उंची ३० मीटर एवढी होती. वनविभागाचे या वृक्षाकडे विशेष लक्ष होते. १९५८ ला या वृक्षाचे वय २७५ वर्षे होते. त्यावर्षी आलेल्या प्रचंड वादळात हे वृक्ष पडले. त्यातील १५.६२१ मीटर एवढा भाग बल्लारपूरला आणण्यात आला. तेथून येथे आणण्याकरिता १९ दिवस लागले. एक टॅÑक्टर, दोन हत्ती व २५ मंजूर एवढे या कामी लागले. खर्च आला होता ११०० रूपये ! बल्लारपूरात ६० वर्षे मुक्कामी राहिलेले हे आश्चर्यचकीत लाकूड बॉटीनिकल गार्डनमध्ये देश-विदेशी वृक्ष प्रेमी व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेईल. तशी विशेषत: त्यात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग