शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

वस्तु ज्ञानासाठी बच्चे कंपनी बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौरा बाजारपेठेत काढण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांत आनंद : व्यावहारिक ज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बंद वर्ग खोल्यांमधील शिक्षण आणि घोकंमपट्टी यावरच निर्भर न राहता बालकांना परीसर ज्ञान व निरीक्षणातून वस्तुची ओळख, त्याचे महत्व आदींच्य माहितीसाठी अंकुरम किड्झी स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमूरच्या बाजारपेठेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार कसे चालतात याची माहिती जाणून घेतली.बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौरा बाजारपेठेत काढण्यात आला. बाजारपेठेत या बच्चे कंपनीला बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रकारचा भाजीपाला व फळ भांज्याची ओळख करुन देण्यात आली. त्यांना त्यांच्या उपयोगीविषयी वस्तुंची ओळख करून  देण्यात आली.बाजारपेठेत असलेल्या फंळाच्या दुकानातील उपलब्ध सर्व प्रकारच्या फंळाची ओळख निरोगी आरोग्यासाठी त्याचे फायदे या विषयी माहिती देण्यात आली. वर्ग खोल्यातील बंदिस्त शिक्षण व घोकमपट्टी सोडून बाजारपेठेत फिरून मिळालेल्या ज्ञानाने बच्चे कंपनी खुष झाली. उत्सुकतेने सर्व माहिती मिळवित असल्याचे चित्र होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका सुप्रिया सिंगरे, शिक्षिका विजयश्री सामृतवार, नेहा डवले, रेश्मा जाधव, अंजली कुडवे, आशा मेश्राम, जोत्स्ना चौधरी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Schoolशाळा