शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST

चंद्रपूर : कुलूपबंद घरातील लॉकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह रोकड पळविणाऱ्या अल्पवयीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ...

चंद्रपूर : कुलूपबंद घरातील लॉकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह रोकड पळविणाऱ्या अल्पवयीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख दोन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रपूर शहरातील शामनगर वार्डातील माया रेगुंडवार यांचे कुलूपबंद घर फोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे जाताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, संदेश आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, गजानन नागरे, जावेद सिद्दीकी, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, कुंदनसिह बावरी आदींनी केली.