शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंचतर्फे घडणार

By admin | Updated: December 18, 2015 01:22 IST

महिलांमधील सुप्तगुणांना वाव मिळवून देणाऱ्या लोकमत सखीमंचतर्फे शनिवारी महिलांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशांत दामले, तेजश्री प्रधानची ग्रेट भेट१९ ला आयोजन : ‘कार्टी काळजात घुसली’चे दोन प्रयोगचंद्रपूर : महिलांमधील सुप्तगुणांना वाव मिळवून देणाऱ्या लोकमत सखीमंचतर्फे शनिवारी महिलांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाट्य तथा सिनेअभिनेते प्रशांत दामले व ‘होणार सून मी या घरची’ या मराठी टिव्ही मालिकेतील जान्हवी (तेजश्री प्रधान) यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी सखी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार आहे.‘कार्टी काळजात घुसली’ या नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री तेजश्री प्रधान चंद्रपुरात येत आहेत. या नाटकाला रसिकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद लक्षात घेता, या नाटकाचे एकाच दिवशी दोन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. पहिला प्रयोग सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल, तर दुसरा प्रयोग रात्री ९.३० वाजता सादर होईल. स्थानिक प्रिदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात शनिवारी सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला असून हा कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला असून सखीमंच सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती सखीमंचतर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सखीमंच सदस्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित सखींनी आपले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील. इतरांनाही या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. इतरांसाठीच्या पासेस १८ डिसेंबरपासून लोकमतच्या जिल्हा कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येतील. अभिनेते प्रशांत दामले व तेजश्री प्रधान यांच्या अभिनायाने नटलेले ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचा शोच्या सर्व तिकीटांची विक्री झाली असून हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)