ताडोबाच्या जंगलात आढळला जखमी वाघ; उपचारासाठी नागपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 07:06 PM2021-05-09T19:06:36+5:302021-05-09T19:07:01+5:30

Chandrapur news tiger ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगरझरी येथे बफर झोनमध्ये शनिवारी एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. पूर्ण वाढ झालेला हा वाघ किमान नऊ ते दहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे.

Injured tiger found in Tadoba forest; Departed for Nagpur for treatment | ताडोबाच्या जंगलात आढळला जखमी वाघ; उपचारासाठी नागपूरला रवाना

ताडोबाच्या जंगलात आढळला जखमी वाघ; उपचारासाठी नागपूरला रवाना

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगरझरी येथे बफर झोनमध्ये शनिवारी एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. पूर्ण वाढ झालेला हा वाघ किमान नऊ ते दहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे.
त्याच्या मागच्या दोन्ही पायांवर जखमा असल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. त्याला रविवारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले व उपचारासाठी गोरेवाडा येथे रवाना करण्यात आले आहे.

Web Title: Injured tiger found in Tadoba forest; Departed for Nagpur for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.