शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महापांढरवाणी येथे गोंडवाना समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST

जिवती : महापांढरवाणी येथे स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या नावाचा नवीन चौक तयार करून त्या चौकाला गोदरू ...

जिवती : महापांढरवाणी येथे स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या नावाचा नवीन चौक तयार करून त्या चौकाला गोदरू पाटील चौक असे नाव देण्यात आले. यानिमित्त समाजप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला.

सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण लिंगोराव सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. विशेषतः इयत्ता आठवीमध्ये शिकणारा गोविंद माधव सिडाम नामक विद्यार्थ्याने चक्क इंग्लिशमधून गोंडी संस्कृतीचे वर्णन निर्भीडपणे केले. या मेळाव्याचे उद्घा‌टन कर्णू पाटील धुर्वे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम तर मार्गदर्शक लिंगोराव सोयाम, कंटूजी कोटनाके, इसरू आडे, मोते गुरुजी, राठोड, रूपाबाई कोटनाके, अनिता धुर्वे, जागोराव कोटनाके, मारोती कोटनाके आदी उपस्थित होते. संचालन भोजू सिडाम तर प्रास्ताविक तुकाराम धुर्वे यांनी केले. आभार मोहन आत्राम यांनी मानले.

गोंडी संस्कृती ही देशाची महान आदर्श संस्कृती आहे. ती प्रत्येकाने जतन केली पाहिजे. त्याचबरोबर चांगले उच्च शिक्षण घ्यावे. जेणेकरून समाजाचा विकास व्हावा, असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी केले.