शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

बाम्हणीतील पूर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शुक्रवारी बाम्हणीत पुराच्या पाण्याने घातलेल्या थैमानाने जवळजवळ ३५० घरे बाधित झाली असून ३९ घरे अंशत: पडली आहेत. या पुराने शेकडो एकर शेतातील धान पिकाची नासाडी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर घरांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच शेतीच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ होणार असल्याचे तहसिलदार मनोहर चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.घरांसोबतच बाम्हणी परिसरातील शेतीचेही या पुराने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली होती. यावर हजारो रूपयांचा खर्च या शेतकऱ्यांनी केला होता. मात्र शुक्रवारी बिकली शिवारातील तीन चार तलाव व बंधारे ओव्हरफ्लो झाले. यामुळे हे सर्व पाणी बाम्हणी शिवारात व गावात पसरले. या पाण्यामुळे संपूर्ण बाम्हणी हे गाव पाण्याखाली तर आलेच पण त्याचबरोबर बाम्हणी परिसरातील धानाचे रोवणेही या पाण्याखाली आल्याने वाहून गेले. या नुकसानीचेही सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची दखल घेतली असून घरांचे सर्व्हेक्षण आटोपताच महसूल विभागाचे कर्मचारी शेतीचेही सर्व्हेक्षण करणार असल्याची माहिती नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.बाम्हणीसोबतच विलम, चिखलपरसोडी, चिकमारा, भिकेश्वर, बालापूर खुर्द, नवखळा, बोथली, जिवनापूर, टेकरी, पेंढरी व तळोधी रा.नि.मंडळातील काही गावांना या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला असल्याची माहितीही तहसिलदार चव्हाण यांनी यावेळी दिली. सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर होईल. त्यानंतर मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर