शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी शहरात उत्सवाचे वातावरण

By admin | Updated: April 14, 2016 01:18 IST

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ब्रह्मपुरी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शहर सजले : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमब्रह्मपुरी : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ब्रह्मपुरी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पताका, होर्डिंग्ज, बॅनर आदीने शहरासह ग्रामीण भागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.ब्रह्मपुरी तालुका शांतताप्रिय तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यात विचारांची चांगली देवाणघेवाण होत असल्याने एकमेकांच्या भावनेचा आदर प्रत्येकजण करताना दिसून येते. सध्या शहरात व ग्रामीण भागात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने शहर सजले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आदीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. विविध ठिकाणी डिजे, ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे तर अनेक ठिकाणी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी शहरासह ग्रामीण भागाला मिळणार आहे. लाडू वितरण, सरबत वितरण अन्नदान आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे मोठ्या धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले आहे. गेली आठ दिवसापासून जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनात्मक तथा संगीतमय कार्यक्रम सुरू आहेत. एकूणच बाबासाहेबांची जयंती उत्सवात पार पाडण्यासाठी शहरासह ग्रामीण भाग सजलेले दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)१२५ किलोचा लाडूडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंपर्क कार्यालयासमोर १२५ किलो वजनाचा १२५ फूट लांबीचा केक १२५ विद्यार्थ्यांच्या हस्ते कापला जाणार आहे. आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असून याची तयारीही पूर्ण झाली आहे.