शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या २२६ जोडप्यांना सव्वा कोटींचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST

आंतरजातीय विवाहास होणार विरोध कमी व्हावा, सामाजिक समतेचा संदेश जावा, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवून अर्ज ...

आंतरजातीय विवाहास होणार विरोध कमी व्हावा, सामाजिक समतेचा संदेश जावा, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवून अर्ज करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्यात सुमारे ६०० जोडप्यांनी अर्ज केले. मात्र, निधीअभावी केवळ ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या अर्जदारांना लाभ देण्यात आला तर सुमारे ५७१ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पात्र २२६ जोडप्यांना सुमारे सव्वा कोटींचे वितरण करण्यात आले तर उर्वरीत जोडीपी लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेकदा समाजकल्याण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे त्वरित निधी उपलब्ध करून निधीचे वितरण करावे, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.

बॉक्स

यांना मिळते मदत

या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास ‘आंतरजातीय विवाह’ म्हणून संबोधण्यात येते. अनु. जाती, जमाती यापैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तीशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. अनुदानासाठी ते अर्ज करू शकतात. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर सत्यता आढळून आली तर संबंधित जोडप्याला ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

तीन वर्षांत झालेले आंतरजातीय विवाह ६१०

१२६ जोडप्यांना मिळाली मदत