शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात डॉक्टरांचे योगदान मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST

अरुण धोटे : रोगनिदान शिबीर राजुरा : कोरोनासारख्या महामारी संकटात समाजाला आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केलेले आहे. राजुरासारख्या ठिकाणी ...

अरुण धोटे : रोगनिदान शिबीर

राजुरा : कोरोनासारख्या महामारी संकटात समाजाला आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केलेले आहे. राजुरासारख्या ठिकाणी गोरगरीब जनतेला आरोग्यसेवा मिळावी म्हणून डॉ. स्वप्निल चिल्लावार यांनी निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.

चिल्लावार हॉस्पिटल राजुराच्या वतीने नुकतेच तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत रोगनिदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना अरुण धोटे बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विनायक चिलावर, संध्या चिलावार, डॉ. स्वप्निल चिल्लावार, समीर चिल्लावार, मयुरी चिल्लावार,नेहा चिल्लावार यांची उपस्थिती होती. चिल्लावार हॉस्पिटलतर्फे नगराध्यक्ष अरुण धोटे व उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना संकटात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे, चरणदास नगराळे, प्रा. बी. यु.बोर्डेवार, एजाज अहमद, सुरेश साळवे,गणेश बेले,एम. के. सेलोटे,आनंद चलाख, फारुक शेख ,श्रीकृष्ण गोरे, अनंत गोखरे उपस्थित होते.

आरोग्य शिबिराचा तालुक्यातील जवळपास पाचशे रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, बोंड डेन्सिटी, थायराइड, न्यूरोपैथी पल्मनरी फंक्शन यांची तपासणी करण्यात आली.