शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शहर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 7:00 AM

Chandrapur News, Agitation राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करून केने याला अटक करा, अशा मागणीसाठी रविवारी गांधी चौकात शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करून केने याला अटक करा, अशा मागणीसाठी रविवारी गांधी चौकात शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. केनेला अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु, गांधीजींचे विचार ही प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापूशी करीत आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेचे पडसाद उमटले. शनिवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी केनेविरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्याकडे तक्रार दाखल करून अटकेची मागणी केली. 

टॅग्स :agitationआंदोलन