शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जपून करा ऑनलाईन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:01 IST

दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थितीत शॉपिंग करताना डेबिट कार्डचा वापर सजगतेने करावा. अन्यथा फसवणुकीला सामोर जावे लागतील, असा इशारा बºयाचदा सायबर पोलिसांनी दिला आहे.

ठळक मुद्देफसवणूक टाळा : ऑफरचा नाद धोक्याचा, पासवर्ड सजगतेने वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर ऐन दिवाळीतच आपले दिवाळे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे ऑफलाईनला हुरळून न जाता सजग राहणे गरजेचे आहे.दिवाळी या सणाला आपल्या आवडता रंगाची डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर अशा गोष्टी लक्षांत इंटरनेटवर आपल्याला पहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. पण या आवडत्या वस्तू इंटरनेटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना तुमची फसवणूक होऊ शकते. अशा स्थितीत शॉपिंग करताना डेबिट कार्डचा वापर सजगतेने करावा. अन्यथा फसवणुकीला सामोर जावे लागतील, असा इशारा बºयाचदा सायबर पोलिसांनी दिला आहे.ऑनलाईन शॉपिंग तस काही गैर नाही. पण तुमच्या एका लहानशा चुकांमुळे तुमच्या शिखातील हजारो रूपये तुम्हाला गमवावे लागतील. त्यामुळे सजग राहणे गरजेचे आहे.सायबर कॅफेमधून वस्तू बूक करू नकावस्तुची किंमत चुकती करण्यासाठी जर आपण एखाद्या कार्डचा वापर करणार असलो तर हे कार्ड ज्या कंपनीचे आहे तिची अशी बाबतीतील सुरक्षितता किती आहे, हेही आपल्याला माहिती असावी. व्हिसा कार्ड वापरताना पासवर्ड विचारला जातो. किंवा एक चार आकडी संख्या मोबाईलवर पाठवली जाते. तिला वन टाइम पासवर्ड असे म्हणतात. याचेच संक्षिप्त स्वरूप म्हणजे ओटीपी हा वापरल्यानंतरच आपला व्यवहार पूर्ण होतो. या प्रकारची सुरक्षितता नेटबँकींगमार्फत किमंत चुकती केल्यास लागू होते. मात्र, हे व्यवहार सायबर कॅफेतून करू नये. कारण अशा ठिकाणी आपली पासवर्डसारखी गुप्त माहिती चोरणाºया छुप्या प्रणाली बसवल्याची शक्यता असते.अशी घ्या काळजीसर्वप्रथम ज्या वेबसाईटवरून तुम्ही वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईटच्या सर्वात खालच्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलेले आहे की नाही हे तपासा. आॅनलाईन खरेदी सुरक्षितरीत्या कशी करावी, याबाबत माहिती घ्यावी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे. त्या कंपनीची आॅनलाईन खरेदीसंदर्भातील माहिती तपासावी. ऑनलाइन प्रॉडक्ट विकणाºया कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी.असे व्यवहार करू नकाशक्यतो थेट तुमच्या बँकेशिवाय आणि ऑनलाईन खरेदी कंपनीशिवाय वेबसाईटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत. मौल्यवान वस्तू स्वस्तू दरात विकली जात असेल तर शक्यतो ती पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय विकत घेऊ नये. खरेदी केलेल्या वस्तुंचे पैसे परत मिळत असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाईन खरेदी करा. ऑनलाईन खरेदीत आपल्या के्रडीट किंवा डेबिट कार्डचा पीन देऊ नका, सीसीटीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर ग्रीड नंबर देऊ नका ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही किमान हे नियम जरी पाळल्यास होणाऱ्या ऑनलाईन खरेदीच्या धोकाधळीच्या फसवणुकीत बचाव करू शकाल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी