शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या सौंदर्यीकरणाच्या निषेधार्थ भद्रावतीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

बौद्ध स्तुप प्रवेश द्वाराजवळ भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित बौद्ध संस्कृतीचे पुतळे असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करायला पाहिजे असताना नगर परिषद पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे पुतळे उभारले.

ठळक मुद्देनगरपरिषदेचा चुकीचा निर्णय: बौद्ध समन्वय समितीचा आरोप, प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : येथील नागमंदिर चौकातील विंजासन बुद्ध लेणीकडे जाणाऱ्या बौद्ध स्तुप प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे पुतळे उभारण्याच्या निषेधार्थ भद्रावती बौद्ध समन्वय समितीच्या सदस्यांनी बुधवारी निषेध आंदोलन केले.बौद्ध स्तुप प्रवेश द्वाराजवळ भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित बौद्ध संस्कृतीचे पुतळे असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करायला पाहिजे असताना नगर परिषद पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे पुतळे उभारले.छत्रपती शिवाजी महारांचा पुतळा व अन्य पुतळे सन्मानपूर्वक तिथून काढून त्याठिकाणी बौद्धकालीन पुतळे लावावे तसेच तेथे सौंदर्यीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला घेऊन बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू देवगडे, अ‍ॅड. भूपेंद्र रायपूरे, मारोती रामटेके, कुशल मेश्राम, उमेश रामटेके, हरिष दुर्योधन, विशाल बोरकर, विजय मेश्राम, सुशिल देवगडे, राजरतन पेटकर, पनवेल शेंडे, अजय लिहितकर, रत्नाकर साठे, सुनिल खोब्रागडे, अनिकेत रायपूरे सुरज भेले, प्रकाश पेटकर, मिलिंद शेंडे, शंकर मून, विजय कवाडे, मितवा पाटील, सिद्धार्थ बुरचुंडे, राखी रामटेके, रजनीकुंदर रामटेके, संदीप जिवने, नगरसेवक सिमा ढेंगळे, रत्नमाला धोटे, सुधाकर शंभकर, प्रा. जयंवत काकडे याशिवाय शेकडो बौद्ध समाज बांधव, पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.दुपारी १२ वाजता सुरु झालेले हे आंदोलन सायंकाळी ४.२० वाजता संपले. यावेळी उपस्थित समिती पदाधिकारी तसेच सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. अनुचित घटना टाळण्यासाठी यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका