शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

बल्लारशाह रेल्वे स्टेशन कात टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:47 AM

बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी तीन लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. प्लॅटफार्मच्या सरपेसमध्येही सुधारणा केली जात आहे. सर्व प्लॅटफार्मवर कोच डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन एफ.ओ.बी.चे काम सुरू झाले आहे. या व्यक्तिरिक्त महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्षालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देविकास कामास सुरूवात : प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात येथे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहे.रेल्वे क्षेत्रीय उपयोगकर्ता समितीचे सदस्य व चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळाव्या यासाठीे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन येथील समस्या सोडविण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. दरम्यान, सध्या रेल्वे प्रवाशांच्या हिताचे काम सुरु झाले असून याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वीच मुंबई येथे रेल्वे अधिकाऱ्यांची रेल्वे समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. यामध्ये श्रीनिवास सुुचुंवार यांनी येथील स्टेशनवरील समस्यांसदर्भात निवेदन देत लक्ष वेधले होते. यावेळी रेल्वे अधिकाºयांनी येथील समस्या सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.अशा राहणार सुविधाबल्लारशाह रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी तीन लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. प्लॅटफार्मच्या सरपेसमध्येही सुधारणा केली जात आहे. सर्व प्लॅटफार्मवर कोच डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन एफ.ओ.बी.चे काम सुरू झाले आहे. या व्यक्तिरिक्त महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्षालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात येथील ६ व ७ नंबरच्या प्लॅटफार्मची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व प्लॅटफार्मवर कवर ओवर प्लॅटफार्म विस्ताराचे कार्य सुरू झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे