शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

By admin | Updated: April 14, 2016 01:15 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घुग्घुस सर्कलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर ....

घुग्घुस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घुग्घुस सर्कलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्ताने गुरूवारपासून तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन वेकोलि स्टेडियम व बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे परिसर (फटाका मैदान) येथे करण्यात आले आहे. १४ एप्रिलला सकाळी १० वाजता नकोडा येथील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश व तैलचित्रासह मोटारसायकल रॅली आम्रपाली बुद्ध विहार, समता वाचनालय, गांधी चौक, तहसील कार्यालय, बस स्थानक मार्गे महाप्रज्ञा बुद्ध विहारपर्यंत निघणार आहे. जयंती उत्सवाचे उद्घाटन वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक राजीव दास यांचे हस्ते ६ वाजता होणार आहे. १५ ला सकाळी ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता प्रा.जावेद पाशा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयावर व्याख्यान, रात्री ७ वाजता ‘महापुरुषांनो ही पहा तुमची लेकरे’ नाट्य, १६ ला सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धा-गायन स्पर्धा, १ वाजता विविध वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे. (वार्ताहर)