शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेसाठी अस्मिता रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे सर्वप्रथम रथयात्रा पोहचली.

ठळक मुद्देसमाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । गावागावांत जागृतीसभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसीसमाजाची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने २ मार्च २०२० पासून ओबीसी अस्मिता रथयात्रेला बल्लारपूर मार्गे जिल्ह्यात सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत प्रत्येक गावात जनजागृती सभा घेण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे सर्वप्रथम रथयात्रा पोहचली. यावेळी पं. स. उपसभापती गोविंदा पोडे, मनोहर देऊडकर, डॉ. देविदास पोडे, सुनील शेंडे, गुलाब उपरे उपस्थित होते. विसापूरला रथयात्रा पोहचल्यानंतर नागरिकांनी स्वागत केले. बल्लारपूर, बामणी येथील कार्यक्रमाप्रसंगी सुभाष ताजने, कार्तिक जीवतोडे, संजय निखाडे, मालेकर, वरारकर, विनोद मोरे, मोहन देरकर, संगिता ढोंगे, आशा निकोडे, शिल्पा काटोले, लता किंगरे उपस्थित होते. लावारी, मानोरा, कवडझई, कोठारी, आमडी, पळसगाव येथेही सभा झाली. अजयपूर, वेळवा, नवेगाव, नवेगाव मोरे, आष्टा, चेक आष्टा, पोंभुर्णा, देवाळा येथेही जागृती करण्यात आली.

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती