शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या बंदोबस्तासाठी राजुऱ्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. परिणामी त्यांचा जीव धोक्यात आहे.

ठळक मुद्देवनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन : वन्यप्राण्यांचे शेतकऱ्यांवर हल्ले चिंतेची बाब

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यात वाघाची दहशत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, नरभक्षक वाघाच्या दहशतीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शेतात जातात. त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्यावतीने वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. परिणामी त्यांचा जीव धोक्यात आहे. वाघाचा बंदोबस्त करावा यासाठी शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढला. याप्रसंगी प्रदीप बोबडे, विठ्ठल बदखल, सुनील मुसळे, दिनेश पारखी, बालाजी भोंगळे, मेघा धोटे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनात संतोष दोरखंडे, योगेश आपटे, अरविंद वांढरे, महादेव चापले, सच्चिदानंद रामटेके, अमोल राऊत, भास्करराव वांढरे, दादाजी राऊत, प्रकाश ताजणे, महेश धोंगळे, सुभाष साळवे, नानाजी ढवस, नत्थू धोंगळे, देविदास कावळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक