शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघींनी कुटुंबाला सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

वडील कोरोनाने गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर  घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्या दोन बहिणींवर आली. पण  न डगमगता त्या दोघींनीही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी ट्रॅक्टर शिकून घेतले असून अगदी सराईतपणे त्या ट्रॅक्टर चालवतात. काजल आणि कोमल भाजीपाले असे या दोन जुळ्या बहिणींची नावे असून त्या नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देट्रॅक्टर चालवून स्वत:च करू लागल्या शेती

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड: परिस्थिती माणसाला सर्वच   शिकवते, असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण पाहार्णी येथील दोन बहिणींच्या रूपात पाहायला मिळत आहे. मुली असूनही त्या एखाद्या तरुणास जमणार नाही, असे काम त्या करीत आहेत.   वडील कोरोनाने गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर  घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्या दोन बहिणींवर आली. पण  न डगमगता त्या दोघींनीही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी ट्रॅक्टर शिकून घेतले असून अगदी सराईतपणे त्या ट्रॅक्टर चालवतात. काजल आणि कोमल भाजीपाले असे या दोन जुळ्या बहिणींची नावे असून त्या नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील रहिवासी आहेत. काजल आणि कोमलला आणखी तीन बहिणी असून त्यांची लग्न झालेली आहेत. काजलने बीएसडब्लू तर कोमलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघीही अभ्यासात हुशार आहेत. घरी वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. त्या वडिलांना नेहमीच भाजीपाल्याच्या उत्पादनासह शेतीच्या कामात मदत नेहमीच करीत होत्या.            सर्व सुरळीत सुरू असतानाच  वडिलांना एप्रिल महिन्यात कोरोनाची बाधा झाली. यातच वडिलांचा मृत्यू झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या बहिणींनी हातपाय गाळत न बसता परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्धार केला. चुलत भावांकडे असलेले ट्रॅक्टर त्यांनी मागितले आणि ते शिकून घेतले. त्याच ट्रॅक्टरने त्या शेतीची मशागत करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी