चंद्रपूर जिल्ह्यात लग्नाच्या वरातीचा अपघात; नवरदेवासह १२ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:26 IST2019-05-17T10:26:09+5:302019-05-17T10:26:34+5:30

तळोधी बा. येथील अशोक पोशटीवार यांच्या मुलाचे लग्न आटोपून वरात घेऊन परत येणाऱ्या ट्रॅव्हलची मूलजवळ झाडाला धडक बसली.

Accident of wedding party in Chandrapur district; 12 seriously injured | चंद्रपूर जिल्ह्यात लग्नाच्या वरातीचा अपघात; नवरदेवासह १२ गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात लग्नाच्या वरातीचा अपघात; नवरदेवासह १२ गंभीर जखमी

ठळक मुद्देफोटोग्राफर ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: तळोधी बा. येथील अशोक पोशटीवार यांच्या मुलाचे लग्न आटोपून वरात घेऊन परत येणाऱ्या ट्रॅव्हलची मूलजवळ झाडाला धडक बसली. ही घटना गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. यात बसमधील फोटोग्राफर जागीच ठार झाला तर नवरदेवासह १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Accident of wedding party in Chandrapur district; 12 seriously injured

टॅग्स :Accidentअपघात