चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 10:54 IST2019-06-29T10:53:57+5:302019-06-29T10:54:48+5:30
सिंदेवाही येथे मेंढा या गावाजवळ शनिवारी सकाळी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
