शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

सावली येथून हैदराबाद येथे आर्वी रोडवर दोन आयचर वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच लाठी येथील उपपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी एमएच ३४ बीजी ८३०८, एमएच ३४ एबी १२०४ या वाहनाला थांबवून वाहनातून ८६ जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्दे११ जणांना अटक : अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शनिवारी अपर पोलीस अधीक्षकांनी तेलंगणाकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४८ जनावरांची सुटका करुन तीन जणांना अटक केली होती. रविवारी पुन्हा सावली येथून हैदराबाद येथे कत्तीलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका करुन ११ जणांना अटक केली. ही कारवाई लाठी येथे केली.राजू बाबुराव नक्कावार (३२), मारोती गणपत बेडलावार (३१) दोघेही रा. रा. कविठपेट, सत्यनारायण भिमय्या सोतकुल (२५) रा. लक्कडकोट, हफिज खान गुफरान खान (२७), रेहान कय्युम कुरेशी (२८), सोहेल अहमद शेख (१९) तिघेही रा. गडचांदूर, सनाउल्ला खान एहेसान खान पठाण (२९), अलिम युसूफ खान (२९)रा. बल्लारपूर, शेख हमिद शेख मकदुम (२५), ईशाद गफ्फार शेख (१९), जाकिर अहमद शेख (२४) सर्व रा. गोयगाव (तेलंगना) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर इमरान कुरेशी, शहेबाज कुरेशी दोघेही रा. गडचांदूर हे फरार असून शोध सुरु आहे.सावली येथून हैदराबाद येथे आर्वी रोडवर दोन आयचर वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच लाठी येथील उपपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी एमएच ३४ बीजी ८३०८, एमएच ३४ एबी १२०४ या वाहनाला थांबवून वाहनातून ८६ जनावरांची सुटका केली. तसेच स्कॉटिंगकरिता वापरलेली स्कॉर्पीओ क्रमांक एम एच ३४ एडी ६७६९, टाटा इंडिगो एमएच ४२ एच ०५९२ जप्त करुन एकूण ११ जणांना अटक केली. या कारवाई ४९ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व जनावरे उज्जवल गौरक्षण संस्था येथे पाठविण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या नेतृत्वात उपपोलीस निरीक्षक राठोड, नापोशि गंगाधर, राहुल, वृषभ, संजू, शंकर, स्वप्नील, विशाल तसेच नक्षल विरोधी पथकांनी केली.

 

टॅग्स :Policeपोलिस