शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

२२ उद्योगांचा ६.५१ कोटींचा सीएसआर अद्याप अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

माजी खासदार पुगलिया यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ९ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होती. २४ मे २०२१ ...

माजी खासदार पुगलिया यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ९ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होती. २४ मे २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रानुसार, २२ उद्योगांचा ६.५१ कोटींचा सीएसआर निधी खर्च झाला नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे हा निधी मिळण्यासाठी काय कार्यवाही झाली, याची माहिती सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दररोज ५०० जम्बो सिलिंडर भरण्यासाठी मेडिकल क्रायोेजेनिक ऑक्सिजन प्लांट निर्माण केले जात आहे. त्यासाठी खरेदीचा आदेश आधीच जारी केल्याचे नोंदविण्यात आले. तालुकास्थळी दररोज ६०० एलपीएम क्षमतेच्या पीएसए ऑक्सिजन निर्मितीसाठी केलेल्या कामांची माहितीही सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ८ जून २०२१ च्या प्रतिज्ञापत्रानुसार पूर्ण झालेली व शिल्लक कामांची चार आठवड्यांच्या आत द्यावी आणि ऑक्सिजन प्लांटबाबतची सद्य:स्थिती सादर करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती अ‍ॅड. निधी यांनी दिली आहे.