शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत ...

ठळक मुद्देचिमूर बाजार समिती : शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत परिसरातील ५६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे.शासकीय योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तारण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी शेतमाल आणून वखारमध्ये भरून ठेवल्या जातात. वाढत्या भावात माल विकल्या जातो. यावर्षी या योजनेत ५६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाऊ नये, म्हणून शेतमाल आणल्यावर त्यावेळच्या बाजारभाव प्रमाणाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम दिल्या जाते.सदर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी शेतमाल भरून ठेवला असता बाजार भाव वाढल्याने शेतमाल विक्री करणत आल्याने आर्थिक फायदा झाला. सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळत असल्याने तालुक्यातील शेतकºयांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष माधव बिरजे, सचिव घनश्याम ढोणे व संचालक मंडळांच्या सदस्यांनी केले आहे.क्ंिवटलमागे ४३७ रुपयांचा फायदाचिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी तीन हजार ३०१ क्विंटल शेतमाल तारण ठेवला होता. तारण शेतमाल प्रति क्विंटल सरासरी ४३७ रुपये नफा झाला. खर्च वजा जाता १५ लाख ३० हजार रुपयांचा लाभ मिळाला असून ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी