शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

राजुरा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित.. 30 हजार 115 मतदार निवडणार 94 उमेदवार..... राजुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

राजुरा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित.. 30 हजार 115 मतदार निवडणार 94 उमेदवार..... राजुरा ..., राजुरा तालुक्यातील अठ्ठावीस ...

राजुरा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित.. 30 हजार 115 मतदार निवडणार 94 उमेदवार..... राजुरा

..., राजुरा तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे . कोरोना संसर्गाची पादुर्भाव मुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आता जानेवारी होणार आहे त्यासाठी सर्व पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्ते कडून उमेदवाराची जुडवा जुडवा सुरु झाली आहे. . कोरोनामुळे निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यामुळे ग्रामपंचायत चा कारभार संपुष्टात आला होता.. 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून मतदारांना 94 उमेदवाराची निवड करणार आहे. सध्या आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतीची मुदत सात सप्टेंबर 2020 ला संपली होती्. तालुक्यातील वरोडा 926 मतदार, गोवरी 961 मतदार

., चुनाळा 29 39 मतदार, पेलोरा 1097 मतदार, सातरी 931 मतदार, चार्ली 916 मतदार, विहीरगाव 1458मतदार, चिंचोली खुर्द 957 मतदार, कविटपेठ 675 मतदार, चंदनवाही 1090 मतदार, पंचाळा 789 मतदार, नलफडी 630 मतदार, खा मोना1120 मतदार, पवनी 663 मतदार, कोलगाव 648 मतदार, कळमना 1024 मतदार, धानोरा 871 मतदार, बामनवाडा 1508 मतदार, चना खा 1064 मतदार, चिंचोली बुज. 1349 मतदार, सिधी 838 मतदार, मुठरा 475 मतदार, कोहपरा 785 मतदार, मारडा 944 मतदार, कढोली बुज 1029 मतदार, सुमठाणा 1048 मतदार, मूर्ती 805 मतदार, धिडशी 728 मतदान, असे एकूण 28 ग्रामपंचायत मधील पुरुष 15838 व स्त्री 14 हजार 277 मतदार हकक बजावणार आहे. निवडणूक घोषित

होताच गावातील. वातावरण तापले आहे. काँग्रेस भाजपा, शेतकरी संघटना व शिवसेना या पक्षाचे नेतेमंडळी व व स्थानिक कार्यकर्ते उमेदवाराची निवड करणे व त्यांचे दस्तावेज गोळा करण्याच्या कारभारात लागली आहे. सध्या कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. तसेच शेतीचे कामे सुरू आहे. यापूर्वी काँग्रेस, शेतकरी संघटना व भाजपा च्या ताब्यात. सध्या काँग्रेसची सप्ता असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोमात घडले आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 23 ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करावे लागणार आहे. दिनांक 31 ला अर्जाची छाननी केली जाणार आहे. दिनांक 4 जानेवारी 2021 तुला अर्ज मागे घेणे वअंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्ह घोषित केले जाणार आहे दिनांक 15 जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. दिनांक 28 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. ऐन संक्रांतीच्या काळात निवडणुकीचे मतदान होणार असल्यामुळे उमेदवाराकडून तिळगुळ घ्या आणि मतदान करा असे म्हटले जाणार आहे.

ग्रामपंचायत मधील मागास वर्गासाठी प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्याच्या कडे जात वैद्यता. प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर याची छापील प्रत सर्व दस्तऐवज व पुरावा, मूळ प्रतिज्ञापत्र व फार्म 15 ए संबंधित निवडणूक प्राधिकारी यांचे सही व शिक्या निशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूर येथे सादर करण्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उप आयुक्त यांनी कळविले आहे तसेच हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाही असे कळविले आहे.... आनंद भेंडे. राजुरा दिनांक 21 जानेवारी 2020

.