शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

SBI Recruitment 2022: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांवर निघालीय बंपर भरती, अशा आहेत अटी शर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 5:57 PM

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर  एनिटाईम चॅनल (सीएमएस-एसी) आमि सपोर्ट ऑफिसर-एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदांना भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

मुंबई - भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर  एनिटाईम चॅनल (सीएमएस-एसी) आमि सपोर्ट ऑफिसर-एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदांना भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी आज म्हणजेच १८ मेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्याशिवाय उमेदवार थेट https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-07/apply या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच https://sbi.co.in/documents/77530/25386736/17052022_Final या लिंकच्या माध्यमातून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण ६४१ पदे भरली जातील. या भरतीप्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्याची तारीख - १८ मे २०२२ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - ७ जून २०२२या भरती प्रक्रियेतून भरली जाणारी रिक्त पदे चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) - ५०३ चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीओएमएस-एसी) - १३०सपोर्ट ऑफिसर - एनिटाइम चॅनल्स (एसओ-एसी)- ८ या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेली संबंधित पात्रता असली पाहिजे. वेतनश्रेणी चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) -३६ हजार दरमहाचॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीएमएस-एसी) - ४१ हजार रुपये दरमहासपोर्ट ऑफिसर - एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) ४१ हजार रुपये दरमहावयोमर्यादा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ६० वर्षे असली पाहिजे

निवडप्रक्रिया शॉर्टलिस्टिंगइंटरव्यू मेरिट लिस्ट 

टॅग्स :SBIएसबीआयjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी