लाईव्ह न्यूज :

Career (Marathi News)

नवऱ्याची नोकरी गेली, मग 'पाटील काकी'नं सुरू केला छोटा व्यवसाय; आज कोट्यवधींची कमाई! - Marathi News | patil kaki sells authentic maharashtrian food in mumbai pune earns crores | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नवऱ्याची नोकरी गेली, मग 'पाटील काकी'नं सुरू केला छोटा व्यवसाय; आज कोट्यवधींची कमाई!

Patil Kaki Story: भारतात गेल्या काही वर्षात खूप मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एका बाजूला मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरू असताना दुसरीकडे स्टार्टअपचीही जोरदार चलती आहे. आज आपण अशाच एका स्टार्टअपनं घेतलेल्या कोट्यवधींच्या भरारी ...

ट्रेड अप्रेंटिसच्या 113 पदांसाठी भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | RRCAT Recruitment 2022 Apply Online For Trade Apprentice Posts At Apprenticeshipindia Org Before 17 August Know Details | Latest career News at Lokmat.com

करिअर :ट्रेड अप्रेंटिसच्या 113 पदांसाठी भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर...

RRCAT Trade Apprentice Recruitment 2022 : उमेदवार  RRCAT Apprentice Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा... - Marathi News | Opportunity to become Passport Officer Salary 1 5 lakh permonth how to apply click here | Latest career News at Lokmat.com

करिअर :पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा...

पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पासपोर्ट ऑफीसमध्ये भरती केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जात आहेत. ...

LPU मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलं 3 कोटींचे पॅकेज - Marathi News | LPU graduate gets 3 Crore package | Latest career News at Lokmat.com

करिअर :LPU मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलं 3 कोटींचे पॅकेज

LPU मधून पदवी घेतल्यानंतर त्याने दुसरी कोणतीही पदवी घेतली नाही. तो त्याच्या यशाचे श्रेय LPU मध्ये मिळालेल्या मूलभूत ज्ञानाला देतो. ...

बँकेत नोकरीची संधी; कनिष्ठ व्यवस्थापकासह इतर पदांसाठी होणार भरती! - Marathi News | CBHFL Recruitment 2022 Apply Online For Junior Manager Senior Officer And Officer Posts At Cbhfl Com Details Here | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरीची संधी; कनिष्ठ व्यवस्थापकासह इतर पदांसाठी होणार भरती!

Central Bank CBHFL Recruitment 2022: उमेदवार सेंट्रल बँक भर्ती 2022 साठी ( Central Bank Recruitment 2022) अधिकृत वेबसाइट cbhfl.com वर 18 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या... - Marathi News | ibps po recruitment 2022 bank apply online at ibps bank jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या...

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीनं (IBPS) पीओ पदावर बंपर भरती करण्यात येणार आहे. IBPS कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. ...

ECIL मध्ये नोकरीची उत्तम संधी! २८४ जागांसाठी पदभरती; शेवटची तारीख काय? पाहा, डिटेल्स - Marathi News | ecil recruitment 2022 vacancy in electronic corporation of india limited job 284 apprentice post for iti holders | Latest career News at Lokmat.com

करिअर :ECIL मध्ये नोकरीची उत्तम संधी! २८४ जागांसाठी पदभरती; शेवटची तारीख काय? पाहा, डिटेल्स

ECIL Recruitment: दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी कामाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी असून, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या... ...

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या - Marathi News | konkan railway recruitment job for various post vacancy in konkan railway corporation limited know all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत कोणत्या पदांसाठी नोकरभरती केली जात असून, शेवटची तारीख काय? पाहा, डिटेल्स... ...

सफाई कामगार, शिपाई आणि डोमेस्टिक हेल्परची नोकरी; दरमहा 8 लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार!  - Marathi News | PEON SWEEPER CLEANER DOMESTIC HELPER JOBS IN AUSTRALIA SALARY 8 LAKH PER MONTH | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सफाई कामगार, शिपाई आणि डोमेस्टिक हेल्परची नोकरी; दरमहा 8 लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार! 

JOBS IN AUSTRALIA : मेलबर्न, सिडनी, पर्थ, कॅनबेरा, न्यू कॅसल येथील अनेक कंपन्या सफाई कामगार, डोमेस्टिक हेल्पर आणि सफाई कामगार यासारख्या नोकऱ्या परदेशी लोकांना ऑफर करत आहेत.  ...