शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

ONGCमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 4,182 पदांवर निघाली भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 3:45 PM

आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

गेल्या काही महिन्यांपासून राज्य कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. लॉकडाऊन असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे अशा संकटाच्या काळातही सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत असल्यानं सामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड(ओएनजीसी)ने  हजारो रिक्त पदांसाठी भरती काढली आहे.भरतीद्वारे विविध ट्रेड / विभागांत 4,182 पदे भरली जातील. या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.महत्त्वाच्या तारखाअर्ज प्रारंभ तारीख - 29 जुलै 2020अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख - 17 ऑगस्ट 2020निकाल / निवडीची तारीख - 24 ऑगस्ट 2020उमेदवारांकडून खात्री होण्याची तारीखः 24 ऑगस्ट 2020 ते 1 सप्टेंबर 2020पदाची माहितीउत्तर प्रदेश - 228 पदेमुंबई सेक्टर - 764 पदेवेस्टर्न सेक्टर - 1579 पदेपूर्व विभाग - 716 पदेदक्षिणी क्षेत्र - 674 पदेमध्यवर्ती क्षेत्र - 221 पदेपात्रतालेखापाल: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर.सहाय्यक मानव संसाधन: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर.वय श्रेणीकमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 वर्षे सवलत आहे. (अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी उच्च वय 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी राखीव व्यवहारांसाठी 3 वर्षे वयांची सूट) पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षे वयापर्यंतची सवलत देण्यात येईल. एससी/एसटीसाठी 15 वर्षे व ओबीसी (नॉन क्रीमिलेयर) 13 वर्षे वयोगटातील उमेदवारांना सूट मिळेल. अर्ज कसा करावाइच्छुक आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिकृत वेबसाइट ongcapprentices.ongc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

टॅग्स :ONGCओएनजीसी