शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Job Alert: नौदलात १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; फक्त ५ दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 5:43 PM

Indian Navy Jobs 2021: भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची सुंदर संधी आहे. इंडियन नेव्हीने (Indian Navy) नाविक एमआर (Sailor MR) पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

Join Indian Navy recruitment 2021, Sarkari Naukri: भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची सुंदर संधी आहे. इंडियन नेव्हीने (Indian Navy) नाविक एमआर (Sailor MR) पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज १९ जुलैपासून करू शकतात. शेवटची तारीख २३ जुलै २०२१ ही आहे.  (Indian Navy Recruitment 2021 for 350 Vacancies of Sailor Posts.)

या भरतीच्या माध्यमातून नौदलामध्ये सेलर मॅट्रिक (१०वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड आणि हायजिनिस्टच्या पदांसाठी एकून ३५० जागा भरल्या जाणार आहेत. योग्य पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी इंडियन नेव्ही भरती 2021 नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे. 

कोण करू शकते अर्ज...शैक्षणिक योग्यता : इच्छुक उमेदवार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालाद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी ची परीक्षा पास हवा. वयाची अट : ज्यांचा जन्म १ एप्रिल 2001 ते ३० सप्टेंबर 2004 य़ा दोन तारखांमध्ये होतो, तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पगार किती असेल? निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. या काळात त्यांना 14,600 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना लेव्हल तीन नुसार 21,700 रुपये - 69,100 रुपये या स्केलने पगार दिला जाणार आहे. य़ाशिवाय त्यांना डीए (DA) व्यतिरिक्त 5200 रुपये दर महिना एमएसपी दिला जाणार आहे. 

शारिरीक योग्यता...(Physical Eligibility Details)उंची : 157 सेमीरनिंग: 1.6 किमी 07 मिनिटे उठाबशा: 20 छाती : कमीतकमी 5 सेमी फुलविल्यानंतर

निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षेसाठी उमेदवार हे १० वीच्या मार्कवर निवडले जाणार आहेत. कट ऑफ एका राज्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकतात. एकूण 350 जागा आहेत, यासाठी 1750 उमेदवारांनाच परीक्षांना बोलावले जाणार आहे. नौदल भरतीसाठी या लिंकवर क्लिक करा... 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलgovernment jobs updateसरकारी नोकरी