शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; 15 ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:50 IST

IAF Recruitment 2022 : भारतीय वायुसेनेने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

नवी दिल्ली : आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2022) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

उमेदवार अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org द्वारे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे अप्रेंटिसच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जातील. अधिकृत माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाअर्जदाराचे वय 14 ते 21 वर्षे दरम्यान असावे. उच्च वयोमर्यादा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांसाठी सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रियाया पदांसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. असा करू शकता अर्ज (How to Apply IAF Apprentice Recruitment 2022)- सर्वात आधी उमेदवारांनी apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.- मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे.- आता संबंधित पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करावी.- आवश्यक माहिची आणि कागदपत्रे अपलोड करावी.- आता सबमिट करावे. यानंतर शेवटी प्रिंट काढावी.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन