शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

BPCL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 5:27 PM

BPCL Recruitment 2021: कंपनीने जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : BPCL Recruitment 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (Bharat Petroleum Corporation Ltd) अप्रेंटिस पदांसाठी (BPCL Recruitment 2021) भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2021 पासून सुरू आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेला अजून एक दिवस शिल्लक आहे. तर ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही. ते अधिकृत वेबसाइट portal.mhrdnats.gov.in द्वारे 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

दरम्यान, यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2021 होती, जी पुढे 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. एकूण 87 रिक्त जागा भरल्या जातील. जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

'या' रिक्त पदांसाठी होईल भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस - 42टेक्निशियन अप्रेंटिस - 45

शैक्षणिक योग्यताग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी, उमेदवाराजवळ संबंधित स्ट्रीममध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे असावे. त्याचबरोबर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार जास्त वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

निवड प्रक्रियाया पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वेतनग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये दरमहा मिळतील.

महत्त्वाच्या तारखाअर्ज करण्यास सुरूवात झालेली तारीख - 9 सप्टेंबर 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्टोबर 2021अधिकृत वेबसाईट - portal.mhrdnats.gov.in

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारी