बुलडाणा: चिखली रोडवरील विश्वास नगर येथे एका इसमाने राहत्या घरी गळफासलावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी वाजता उघडकीस आली.विश्वास नगर येथील रहिवासी गणेश सुखदेव गारडे (वय ४२) यांचे कुटुंबीयांचाखानावळीचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते पहाटे चार वाजता स्वयंपाकासाठीउठतात. गुरूवारी पहाटे चार वाजता उठल्यानंतर गणेश गारडे गॅलरीमध्ये गेलेव दरवाजा बंद केला. दररोजप्रमाणे ते गॅलरीतून बाहेर आले नसल्यामुळेकुटुंबीयांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला.त्यामुळे संशय आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तर गणेश गारडे यांनी गळफासलावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सुखदास रामदास लहाने यांच्यातक्रारीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}