शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बांधारा चुकीच्या ठिकाणी

By admin | Updated: March 17, 2017 13:35 IST

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बाधांच्या कामाचा ‘ले आऊट’ तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे  पाणी साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे.

 

 

लघुसिंचन विभागाचा प्रतापधामणगांव बढे: जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बाधांच्या कामाचा ह्यलेआऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे  पाणीसाठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे.शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतकोट्यवधी रुपये खर्च करित आहे. या योजनेंतर्गत भाग नं.२ मध्ये शेषरावशामराव बढे यांचे गट नं.४७३ या शेतानजिक ह्यले आऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीचाटाकण्यात आला. यावेळी संबंधित शेतकऱ्यास विश्वासात घेण्यात आले नाही.चुकीच्या ह्यले आऊटह्ण मुळे पाण्याचा प्रवाहदेखील बदलणार आहे. या सिमेंटबंधाऱ्याचे काम मोठ्या प्रमाणात पुर्ण झाले आहे. बांधकाम झाल्यानंतरसंबंधित शेतकऱ्यांचा ही बाब लक्षात आली. त्यामुळे लघुसिंचन विभागाच्याकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चुकीच्या ह्यले आऊटह्ण मुळे दोन्हीबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे लघुसिंचन विभाग आपल्याकामाबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते.पाणी मुरेल की पैसा ?जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धा.बढे येथील नदीवर कोट्यवधीची कामे सुरु आहे.मात्र ही कामे नियमानुसार होत नाही. नफ्यामध्ये सरळ भागीदारी काहींनादेण्यात येत असल्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ह्यपाणी मुरेल की पैसाह्णहा प्रश्न जनतेस पडला आहे.या ठिकाणी टाकलेला ह्यले आऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीचा आहे. ही बाब संबंधितविभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी देखील हे मान्यकेले. परंतु संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानास जबाबदार हा खरा प्रश्न आहे.- संजय बढेकाँग्रेस कार्यकर्ता, धा.बढे.