शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

२० हजाराची लाच घेताना भुमिअभिलेख विभागाच्या उपअधिक्षकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 5:24 PM

येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक व्ही. व्ही. जाधव यांना २० हजाराची लाच  घेतांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. 

ठळक मुद्देखामगाव येथील राजु देशमुख यांच्या ले आऊट मधील १९ गुंठेपैकी १२ गुंठ्याचा अहवाल भुमी अभिलेख कार्यालयाने दिला होता. भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व्हि. व्ही. जाधव यांनी १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली  होती. राजू देशमुख यांनी या प्रकाराची लेखी तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती.

खामगाव (जि. बुलडाणा) : येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक व्ही. व्ही. जाधव यांना २० हजाराची लाच  घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. अनेक दिवसापासून खामगाव येथील भुमिअभिलेख विभागात नागरिकांची आर्थीक लुट सुरु होती. त्याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या होत्या. खामगाव येथील राजु देशमुख यांच्या ले आऊट मधील १९ गुंठेपैकी १२ गुंठ्याचा अहवाल भुमी अभिलेख कार्यालयाने दिला होता. उर्वरीत ७ गुंठे  वाढ करण्यासाठी भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व्हि. व्ही. जाधव यांनी १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली  होती. दरम्यान राजू देशमुख यांनी या प्रकाराची लेखी तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. त्यात उपअधिक्षक जाधव अडकले. त्यापैकी २० हजार रुपयाची लाच घेतांना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

टॅग्स :khamgaonखामगावAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग