शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी लावण्यात आलेले पाण्याचे पात्र चोरी

By admin | Updated: March 22, 2017 01:34 IST

विघ्नसंतोषी लोकांनी यातील दोन पात्र चोरून नेले असल्याची बाब उघडकीस.

बुलडाणा, दि. २१- होळी या सणाचे औचित्य साधून ज्ञानगंगा अभयारण्यात १५ ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाण्यासाठी मातीचे पात्र १२ मार्च रोजी लावण्यात आले होते; परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी यातील दोन पात्र चोरून नेले असल्याची बाब उघडकीस आली. उन्हाळ्यात वनातील पशू पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. तसेच वन्यजीवरक्षक सोयरे यांनी, बुलडाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पात्र दिसतील त्या पात्रामध्ये पाणी टाका, असे आवाहन केले होते. काही पक्षीप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी मोठय़ा हौशीने या पात्रामध्ये पाणी टाकू लागले. ज्ञानगंगा अभयारण्यात विविध १५ ठिकाणी पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे पात्र लावले; परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी या १५ पात्रामधून दोन पात्र चिंध्यासहित घेऊन गेले आहेत; मात्र या ठिकाणी पुन्हा पात्र लावण्यात येणार असल्याची माहिती ह्यवन्यजीव सोयरेह्ण या संस्थेने दिली आहे.