शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

धावत्या रेल्वेतून पडून यवतमाळ जिल्ह्यातील दोन युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 2:42 PM

नांदुरा :  मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . 

- सुहास वाघमारेनांदुरा :  मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली .  नेर जिल्हा यवतमाळ येथील ८ते १० युवक कामाकरीता मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस ने निघालेले होते. दरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे जाताच गाडीमधून अक्षय सुरजुशे वय २२वर्षे व मनीष पंचबुध्दे वय २६ वर्षे हे दोघेही पडून गंभीर जखमी झाले .घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशन चे विजय वानखडे , ईश्वर चांभारे व निलेश राजपूत आदींनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी युवकांना तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरीता दाखल केले मात्र प्रकृती अत्यावस्थामुळे त्या गंभीर युवकांना पुढील उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :NanduraनांदूराYavatmalयवतमाळrailwayरेल्वेAccidentअपघात