शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; महिला ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:22 AM

Accident News ही घटना २२ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता माळवंडीजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराइ : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने  अन्वा येथील ३२ वर्षीय महिला ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता माळवंडीजवळ घडली.   भाेकरदन तालुक्यातील ग्राम अनुवा पाडा येथील गणेश सोनुने हे पत्नी अनितासोबत दुचाकी एमएच  २१ ८६४० ने बुलडाणा तालुक्यातील ग्राम साखळी येथे  सासूरवाडीत श्राद्धच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने येत हाेते. दरम्यान, माळवंडीजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने  झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. दाेघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनिता गणेश सोनुने यांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकाविद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात