शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटात दोन ट्रकचा अपघात

By admin | Updated: June 11, 2017 02:23 IST

हनुमान मंदिराजवळील वळणावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथून जवळच असलेल्या राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील वळणावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाले. ही घटना १0 जून रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.तर या अपघातामुळे राजूर घाटात दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मलकापूर वरुन बुलडाण्याकडे येत असलेला ट्रक क्र. एच.आर.७४ ए-५८८१ हा आलू घेऊन आग्रा ते बेंगळुरू जात होता. बुलडाण्याकडे येत असताना राजूर घटातील हनुमान मंदिराजवळच्या वळणावर येताच बुलडाण्यावरून मलकापूरकडे जाणारा ट्रक क्र. एम.एच. २८-एबी ८३१८ ने जोरदार धडक दिली. या अपघातात दोही ट्रकचालक गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांनी त्यांना तत्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातामुळे राजूर घाटात दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वेळेवरच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. तर याच दरम्यान, बुलडाण्यावरून मलकापूरकडे जाणार्‍या कार क्र. एम.एच.१७ एबी ३६ ला मागून मलकापूरकडे जाणार्‍या क्रेन क्र. एम.एच.एम. ५२९३ ने धडक दिली. या अपघातात कारचा मागचा काच फुटल्याने कारचे नुकसान झाले. तसेच जोपर्यंत क्रेनचालकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत वाहने हलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.