शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी

By admin | Updated: January 20, 2015 00:50 IST

चिखली, मलकापूर, नांदुरा नगरपालिका पोटनिवडणूकीतील चित्र.

*मलकापुरात सुनील बगाडे विजयीमलकापूर येथील न.पा. च्या प्रभाग क्र.७ (ड) आंबेडकर नगर प्रभागमध्ये रिक्त झालेल्या एका जागेसाठी १८ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुनील रामदास बगाडे हे ११३ मतांनी विजयी झाले. तर भाजपाचे कुणाल अशांतभाई वानखेडे, शिवसेनेचे मुकेश लालवानी यांना पराभव पत्करावा लागला.नांदुरा येथील प्रभाग ४ (ड) च्या रिक्त जागेसाठी १८ जानेवारी रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या *काँग्रेसचे अ. मोबीन विजयीचिखली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या एका जागेसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अ. मोबीन अ. मतीन हे ६४0 मतांनी विजयी झाले. नगर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष हाजी नईम खा यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त जागेसाठी १८ जानेवारी रोजी मतदान झाले. यामध्ये ५ हजार १४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर निवडणूक रिंगणात काँग्रेसकडून अ. मोबीन अ. मतीन, भाजपाकडून प्रकाश सोनोने व अपक्ष प्रकाश सपकाळ हे तीन उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे अ. मोबीन अ. मतीन यांनी २ हजार ७0६ मते घेऊन विजयी झाले. भाजपाचे प्रकाश सोनोने यांना १ हजार ८४६ तर अपक्ष उमेदवार प्रकाश सपकाळ यांना केवळ ४0८ मतांवर समाधान मानावे लागले.        फरजानाबानो या २१८३ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष शीलाताई सुरेश पेठकर यांचा पराभव केला. पेठकर यांना १५७६ मते मिळाली. येथील प्रभाग ४ (ड) च्या नगरसेविका यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी १८ जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ५७१७ पैकी ३८३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये भाजपाच्या फरजानाबानो यांना २१८३ तर अपक्ष शीलाताई पेठकर यांना १५७६ मते मिळाली. तर ७६ मतदारांनी नोटाचा वापर केला. मतमोजणी आज नांदुरा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.