शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:24 PM

मलकापूरः जम्मू काश्मीरमधील पलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मलकापूरः जम्मू काश्मीरमधील पलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याच बरोबर शहिद संजयसिंह दिक्षित राजपूत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह देशभक्तांनी सकाळपासून एकच गर्दी केली.शहरातील प्रमुख रस्त्यावर तहसील चौक,हनुमान चौक,संत गाडगेबाबा चौक,टेलिफोन काँलनी स्क्वेअर,बसस्थानक चौक, जनता महाविद्यालय,अशा विविध ठिकाणी शहिद संजयसिंह दिक्षित राजपूत यांच्या तैलचित्रे लावून मेणबत्त्या पेटवून फुले वाहण्यात आली.विशेष म्हणजे बंद असल्याने विविध समाजसेवी संस्था, मित्र मंडळे,यासह अनेकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.सकाळपासूनच मलकापूरात देशभक्त नागरिकांचे सुरू झाले.दिवसभर हिंदुस्थान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा करित देशभक्त नागरिकांचा ओघ जनता महाविद्यालयासमोरील अंत्यसंस्कार स्थळी जात होता.

टॅग्स :Malkapurमलकापूरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला