शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 3:44 PM

मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे.

खामगाव : महसूल विभागाने सोमवारी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त होणाºया जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.महसूल व वन विभागाच्या सर्वसाधारण बदली आदेशात राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील केवळ तीन अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची वाशिम येथे उपजिल्हाधिकारी महसूल या पदावर बदली झाली आहे. तर खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांची अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त असलेल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर बदली झाली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी असलेल्या गौरी सावंत यांची वाशिम जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाली आहे. या तीनही अधिकाºयांच्या बदलीने रिक्त होणाºया जागांवर अद्याप कोणत्याही अधिकाºयांची नियुक्ती झाल्याचा आदेश नाही. या अधिकाºयांच्या बदली आदेशानंतर त्यांना तत्काळ कार्यमूक्त करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात रिक्त होणाºया जागांवर नव्या अधिकाºयांच्या नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे दिला जाईल, असेही नमूद केले आहे. या प्रकाराने आता महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAkolaअकोलाwashimवाशिम