शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:53 PM

खामगाव : ८ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्रन्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव सत्र न्यायालयाने बुधवारी दुपारी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : ८ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्रन्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव सत्र न्यायालयाने बुधवारी दुपारी दिला.

खामगाव तालुक्यातील शहापूर येथील एक आठ वर्षांची मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून श्रीकृष्ण पाचपोर (१९) याने ४ जून २०१३ रोजी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी  आरोपी विरोधात  कलम ३५४, ४५२ व पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. बुधवारी याप्रकरणी न्यायमूर्ती पथाडे यांच्या न्यायालयासमोर सुनावनी झाली. यात आरोपी युवकास ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच सहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग