शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खामगावात जुन्या वादातून तिघींवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 01:28 IST

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर भागातील दोन कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.

खामगाव : जुन्या वादातून एका व्यक्तीने तीन महिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास शहरातील शंकरनगर भागात घडली. या हल्ल्यात संध्या सुरेश घाटे या जखमी झाल्यात. त्यांचा अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. मनोरमा सुरेश घाटे, हर्षा सुरेश घाटे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी गोलू चरण सारसर याने हा हल्ला केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर भागातील दोन कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही कुुटुंबामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर गोलू सारसरने तिन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या संध्या घाटे (४५, रा. शंकर नगर) या महिलेचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला, तर मनोरमा घाटे आणि हर्षा घाटे या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणारा आरोपी पसार झाला असून, पोलिस रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक करत आहेत.

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस