शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By admin | Updated: November 6, 2014 01:00 IST

हिवरखेड येथे ‘नाबार्ड’च्या अर्थसहाय्यातून होणार प्रकल्पाचे काम.

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे ३ कोटी ६६ लाख ७७ हजारांचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ह्यनाबार्डह्णच्या अर्थसहाय्यातून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.शासनामार्फत नाबार्डच्या अर्थसहाय्यातून सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. नाबार्ड अर्थसहाय्यित या प्रकल्पाच्या कामासाठी ३ कोटी ६६ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार नाबार्डच्या अर्थसहाय्यातून हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचे काम होणार आहे. या प्रकल्पात गावातून वाहणार्‍या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गावातून वाहणारे सांडपाणी गावाबाहेर काढणे, त्यासाठी पाणी वाहून नेण्याकरिता मोठय़ा नाल्या बांधणे, टप्प्याटप्याने पाणी साठविण्यासाठी छोट्या-छोट्या टाक्या आणि गाळ काढण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. गावातील सांडपाणी गावाबाहेर काढणे आणि या पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आल्याचे पत्र बुधवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तेल्हारा व आकोट या दोन पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना तसेच हिवरखेड ग्रामपंचायतला पाठविण्यात आले.