शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तहसीलमध्ये ११ पदे रिक्त

By admin | Updated: June 2, 2014 00:01 IST

नांदुरा तहसील कार्यालयात अकरा पदे रिक्त झाल्यामुळे असलेल्या कर्मचार्‍यावर कामाचा ताण वाढत आहे.

नांदुरा : नांदुरा तहसील कार्यालयात अकरा पदे रिक्त झाल्यामुळे असलेल्या कर्मचार्‍यावर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी नागरीकांचे कामे खोळंबून राहत आहेत व नागरीक यामुळे त्रस्त झालेले आहेत. उत्पन्नाचा दाखला असो की, जातीय दाखला, संजय निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा जन्म तारखेच्या नोंदीची माहिती घेणे असो अशा एक नाही अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी तहसील कार्यालयामार्फत केल्या जाते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अगदी तालुक्याच्या टोकावर राहणारा गाव खेड्यातील माणूस शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तिचा लाभ मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात येतो. मात्र तहसील कार्यालयात मंजुर पदापैकी जवळपास अकरा पदे रिक्त असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. नांदुरा तहसीलमध्ये नायब तहसीलदाराची चार पदे असून यामध्ये एक रिक्त आहे. अव्वल कारकुनची मंजुर आठ पदे असून तिन रिक्त आहेत, लिपिक टंकलेखकची मंजुर पंधरा पदे असून सहा रिक्त आहेत. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.