शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:22 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देट्रान्सफार्मर बदलून देण्याची मागणी

बुलडाणा : शेतकºयांच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले असून, शेतकºयांना शेतीलापाणी देण्यासाठी विद्युतची आवश्यकता असून सुद्धा त्यांच्या शेतातीलट्रान्सफार्मर जळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शेतकºयांन वेठीस धरुनट्रान्सफार्फर देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. म्हणून शेतकºयांच्याहितासाठी १० नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीमयांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.शेतकºयांना ट्रान्सफार्मर तात्काळ देवून त्यांच्या पेरणीसाठी लागणाºयापाण्याचा प्रशत्न सोडवावा व जळालेल्या अवस्थेतील ट्रान्सफार्मर बदलूनशेतकºयांना लवकरातलवकर द्यावा. जर महावितरणाने शेतकºयांना ट्रान्सफार्मरदेण्यासाठी टाळाटाळ जर केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणच्याकार्यालयाला कुलूप ठोकेल, असा इशारा संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यातआला. यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, मीश्कीनशहा, सैय्यद  जैरुद्दीन, आरीप शहा फरीद शहा, दिलीप वाघमारे, तुळशिदासइंगळे, बबन शिराळे, अमोल खंडारे, नंदु नवले, अरुण कुळकर्णी, मिलींदकुळकर्णी, उद्धव इंगळे, मोशीन शेख, दिपक सावजी, तेजराव जाधव यांच्यासहबरेच कार्यकर्ते उपस्थि होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :agitationआंदोलनmahavitaranमहावितरण